विड्गेन्स्टाईन आणि तत्वज्ञान

पुस्तकातली काही माणसे जिवंत माणसाप्रमाणे आयुष्यात आली आणि स्थान मांडून राहिली. हकलबरी फिन, रामकृष्ण. यात एक नाव आणखी म्हणजे विड्गेन्स्टाइन.

Read more