बेडी

जाग आल्यावरही अर्ध्या उघड्या डोळ्यांनी अंथरुणात तसंच पडून राहिल्यासारखी पहाटेची अवस्था होती. रात्रीच्या अंधाराचा पहाटेच्या उजेडासोबत कलगीतुरा सुरू असताना रात्री

Read more

मराठीवर प्रेम करणाऱ्या एका शिक्षिकेचे मनोगत

माझा जन्म पुण्यातल्या एका सुशिक्षित घरात झाला. आमचे घर कॅन्टोन्मेन्ट भागापासून अगदी जवळ होते आणि अर्थातच पुण्याच्या मध्यवस्तीपासून दूर. त्या

Read more

पाकिस्तानचे धर्मांध कायदे आणि वर्तणूक 

लाहोरपासून काही किलोमीटरवर असलेल्या एका खेडेगावातली आशिया बीबी ही पाकिस्तानी ख्रिश्चन स्त्री. सुमारे दहा वर्षांपूर्वी केव्हातरी एकदा तिचा एका मुस्लिम

Read more

सौदी सरकार आणि खाशोगींचा खून

सौदी अरेबियाने तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल येथील स्वतःच्या वकिलातीत एका ज्येष्ठ पत्रकार जमाल खाशोगी यांचा निर्दयपणे खून केला. तेव्हापासून या मुस्लिम

Read more

काय आहे झिका व्हायरस?

राजस्थानमध्ये झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या शंभरच्या वर पोहोचली आहे. या प्रसाराचे गांभीर्य लक्षात घेऊन झिका व्हायरसबद्दल काही मूलभूत माहिती जाणून

Read more

दोन्ही मार्गांनी कैलास-मानस

दोन्ही मार्गांनी कैलास-मानस आयुष्यात एकदा तरी जाऊन यावंच अशा काही ठिकाणांपैकी खूप वरच्या स्थानावर माझ्या यादीत कधीपासून होतं ‘कैलास-मानस’. आपल्याला

Read more

आव्हानांमुळं ‘सुदृढ’ झालेलं नेतृत्व

आपल्यावर दैनंदिन जीवनात जितक्या अडचणी येतील, संकटं येतील. त्यांच्याशी ‘सामना’ करताकरता आपण प्रगतीच्या दिशेनं पुढं जाऊ शकतो. असा अनेक बुजुर्गांचा

Read more

निमित्त पुलंच्या  ग्लोबल जन्मशताब्दीचं..

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून गौरवल्या गेलेल्या पुरुषोत्तम लक्ष्मण उर्फ पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीसाठी त्यांच्यावर प्रेम करणारा मराठी माणूस

Read more

इये रंगभूीचिये नगरी…

नाटकाचा विचार रंगभूीशिवाय अशक्य! रंगभूी  म्हटले की, अंधुकसा उजेड, लाकडी स्टेज, विंगेत जाणवणारी अस्पष्ट, दबकी धावपळ, तिसरी घंटा आणि तो

Read more